एकांत
मागील एका लेखामध्ये मी लिहिले होते कि एकलकोंडेपणा हा काहींना हानिकारक असू शकतो. त्या लेखावरून एक प्रश्न मला आलेला कि एकांतामध्ये राहण्याचे काही मानसशास्त्रीय चांगले कारणे असू शकतात का? सामाजिक संपर्कामुळे अनेक फायदे आपण पहिले होते जसे कि रोग प्रतिकारशक्ती वाढणे, तणावाची कमी जाणवणे आणि दीर्घ आयुष्याशी निगडित असणं. परंतु काही संशोधनात असे दिसून आले …