मानसिक दुर्बलता
मानसिक दुर्बलता म्हणजे काय याबाबत बऱ्याच व्यक्तींनी अजून काही खुलासा व्हावा म्हणून विचारणा केली. Covid संक्रमण आपल्या सर्वांची मानसिक हानी आणि कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरत आहे. यादरम्यान आपण अधिक मानसिक सक्षम होणे अपेक्षित आहे. तरीही काही मानसिक दुर्बल व्यक्ती त्यांच्या कुटुंबाला आधार न देता परिस्थिती अजून बिकट करतात. या व्यक्तींचे इथे काही तथ्ये …