गेट टुगेदर
शालेय विद्यार्थी पुढे मोठे होऊन, पुन्हा एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देतात तो इव्हेंट म्हणजे गेट टुगेदर. प्रत्येक गेट टुगेदरच्या संकल्पना वेगवेगळ्या. भरपूर जण या इव्हेंट ची वाट पाहतात तर काहींना याच्याशी दूरदूर संबंध नसतो. आयुष्याला कंटाळलेले, रोजच्या विवंचनेतून वाट काढता काढता नाके नऊ आलेले सह मित्र त्यांच्या अडीअडचणी मुळे येऊ शकत नसल्याचे काहींना शल्य …