भित्या पोटी..
आपल्या प्रगतीमधील एक मोठा अडसर म्हणजे आपले अपयशाची, असफलतेची भीती. हे काम आपल्याला जमेल की नाही? हा स्वत:ला आणि समुपदेशकाला विचारला जाणारा हमखास प्रश्न. यशाची जर खात्री नसेल तर कामाला हात लावून उगाच आपल्याला त्रास कशाला करून घ्यायचा हा विचार. नीट, JEE ची इतकी तयारी करूनही हवे तसे मार्क मिळण्याची खात्री नाही तर यावेळी ‘ड्रॉप’ …