निर्णय घेताय?
बऱ्याच काळापासून आपण तार्किक आणि विचारपूर्वक निर्णय घेतो आहोत. परंतु अलीकडील काळामध्ये, संशोधकांनी असे दाखवून दिलेय कि आपल्या पुष्कळशा मानसिक चुका, चुकीच्या निर्णयाला कारणीभूत आहेत. बरेच वेळा आपण भावनिक, असमंजसपणाचे आणि गोंधळात टाकणारे पर्याय निवडतो. मानसिक आरोग्य विकारांचे परिणाम निर्णय घेण्याची प्रक्रिया बदलू शकतात आणि लक्षणे वाढवू शकतात. खाली काही सामान्य मानसिक चुका आहेत …