नातेसंबंध व भावनिक बुद्धिमत्ता
आजकल जोडप्यातील भांडणं गेल्या काही महिन्यांपेक्षा कमी होताना दिसतात असा एक सूर मानसोपचार तज्ज्ञ व्यक्त करतात. असं नेमकं खरंच घडतंय का हा संशोधनाचा भाग. परंतु नित्य नियमाने होणारे जोडप्यांमधील भांडणं कमी होत असतील तर यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते. युगानुयुगे टिकणारा नातेसंबंध एका रात्रीत तयार होत नाही. हा एक दूरवरचा प्रवास आणि एक संथ …