प्रभावी संभाषण
प्रभावी संभाषण आई माझा रोज माझ्या पत्नी समोर अपमान करते, काम करत नाही म्हणून हिनवते, आणि मला प्रचंड मानसिक त्रास होतोय म्हणून नितीन खूपच त्रासलेल्या अवस्थेत सांगत होता. अर्थात अशा गोष्टी बहुतांश घरात पाहायला भेटतात. असं का होतं हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. त्या बाबत आम्ही चर्चा केली आणि मुळ कारण समजलं ते म्हणजे …