झोप आणि परिणाम
झोपेचे प्रॉब्लेम असलेले अनेकजण आपल्या सहवासात असतात आणि त्यांचे प्रश्नही तसेच अनेक असतात. समुदेशन करताना अशा केसेस आम्ही शक्यतो क्लिनिकल सायकॉलॉजिस्टकडे रेफर करतो कारण त्याचे अनेक शास्त्रीय कारणे असू शकतात आणि त्यांच्या विविध चाचण्या या मागील कारणे शोधण्यासाठी मदत करतात. म्हणून ज्याना असे प्रश्न आहेत त्यांनी जवळील समुपदेशकाकडे जाऊन चेक करणे आवश्यक असते. काहीना झोपेच्या …