आत्मघाती विचार
आत्महत्येची कल्पना समजून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला कधी जीवन संपवण्यासारखे वाटले असेल तर तुम्ही जगात एकटे नाही आहात. काही आरोग्यविषयक परिस्थिती, अनपेक्षित घटना, दीर्घकाळ त्रास होणे किंवा एखाद्या व्यक्तीला आत्महत्येची भावना येण्याची काही कारणे असू शकतात. तुम्हाला हवं तसे आयुष्य घडले नाही असे वाटणे किंवा अनुभवणे हाही प्रामुख्याने आत्मघातास कारणीभूत घटक असू शकतो. …