नाविन्याचा ध्यास आणि अपयश
काही विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नाविन्याचा ध्यास आणि अपयश यावर चर्चा झाली. इतिहासातील अनेक दाखले सांगून झाल्यावर अपयशी व्यक्तींनी आपले ध्येय कसे पूर्ण केले याची माहिती त्यांना दिल्यावर एक जाणीव झाली की हे ज्ञान मुलांनाच नाहीतर पालकांना सुध्दा देणं आवश्यक आहे. काही तरी नवीन करून दाखवण्यासाठी आतुर असलेल्या प्रत्येकानं ध्येयपूर्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकायलाच हवं. मात्र …