वादविवाद की संवाद?
आधी वाद घालणे, लोकांना अयोग्य सिद्ध करणे हा काहींचा आवडीचा छंद असतो. त्यापैकीच एक ग्राहक समुपदेशनासाठी आला होता. तो म्हणाला की मी बऱ्याचदा वादविवादात जिंकतो पण मानसिक शांती काही मिळत नाही. हे असं का होतं? प्रत्येक वेळी आपण वाद विवाद का करतो याचे कारण शोधायला हवे. त्याचबरोबर या वादविवादाला जर व्यवस्थित म्यानेज करायचे असेल तर …