April 2021

जीवन आणि मानसशास्त्र

  कित्येकांना जीवनाचा अर्थ शेवटपर्यंत उमगत आणि समजत नाही. जीवन तर सर्वच जगतात परंतु जीवन कशासाठी जगत आहोत, हेतू, उद्देश्य काय? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती नगण्य असतात. मनुष्याच्या पहिल्या श्वासापासून तर अंतिम श्वासापर्यंत चा प्रवास म्हणजे त्या व्यक्तीचे जीवन. मी सहज अनेकांना जीवन म्हणजे काय हे विचारले. काहींनी जीवन म्हणजे कुटुंब, संपत्ती, …

जीवन आणि मानसशास्त्र Read More »

प्रेमाचे नाते

  प्रियकर-प्रेयसी चे नाते कसे असावे याबाबत कालानुरूप काहीही बदल झालेले नाहीत फक्त पद्धत बदलली. काही तरुण तरुणींना समुपदेशन करताना प्रेम म्हणजे नेमकं काय ते समजून सांगणं कठीण नसतं. हा जीवनातील अविस्मरणीय प्रवास. शारीरिक आकर्षण व प्रेम ह्या विषयीचे ज्ञान असणं आवश्यक. अन्यथा जीवनाचा एक भाग असलेल्या या गोष्टीमळे अनेकांचे संपूर्ण आयुष्यच उध्वस्त झालेलं आहे. …

प्रेमाचे नाते Read More »

मनोजन्य आजार

मागील ब्लॉगमध्ये मी म्हटलं होतं की माणसाला आजार हवा असतो म्हणून येतो. अनेकांनी या वाक्याचा अर्थ विचारला. कारण हे आपल्या अनुभवाच्या विरुद्ध आहे. साहजिकच, माणसाला जर आजार हवासा वाटला असता तर तो त्यातून मुक्त होण्यासाठी एवढी जीवाची धडपड कशाला करील? परंतु या ठिकाणी ‘हवा’ हा शब्द वापरला, हवा असतो म्हणजे आवडणारा असतो असं नव्हे.  पण …

मनोजन्य आजार Read More »

मनोजन्य आजार आणि व्यक्तिमत्व

आपले कितीतरी आजार मनोजन्य (सायकॉलॉजिकल) असतात. खरं दुखणं असतं मनाचं आणि ते प्रकट होतं शारीरिक आजाराच्या स्वरुपात. शरीरावर मनाचे परिणाम होतात हे आपल्याला माहित आहे. अत्यंतिक भावनाक्षोभाने लोक प्रत्यक्षत: आंधळे, मुके आणि लुळे-पांगळे होतात अशी कितीतरी उदाहरणं वैद्यकीय इतिहासात नमूद आहेत. आपलं मन आणि शरीर यांचा अतूट संबंध आहे. आपल्या शरीरात जे जे काही घडतं …

मनोजन्य आजार आणि व्यक्तिमत्व Read More »

वादविवाद आणि मन

वाद का होतात आणि मने का दुखावतात याबद्दल अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन मार्फत चर्चासत्र आयोजित करण्यात आले. Covid च्या अगोदर आणि नंतरची स्थिती हा मुद्दा महत्वाचा होता. वादविवाद तर वाढलेच परंतु त्याचबरोबर एकमेकांना सांभाळून घेण्यात सुद्धा समाज जागरूक आहे हेही लक्षात आलं. त्यानंतर चर्चासत्र, व्यक्तीचा स्वभाव कसा याला कारणीभूत असतो याकडे जास्त झुकले. सर्वप्रथम एक लक्षात …

वादविवाद आणि मन Read More »

मानसिक दुर्बलता

मानसिक दुर्बलता म्हणजे काय याबाबत बऱ्याच व्यक्तींनी अजून काही खुलासा व्हावा म्हणून विचारणा केली. Covid संक्रमण आपल्या सर्वांची मानसिक हानी आणि कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरत आहे. यादरम्यान आपण अधिक मानसिक सक्षम होणे अपेक्षित आहे. तरीही काही मानसिक दुर्बल व्यक्ती त्यांच्या कुटुंबाला आधार न देता परिस्थिती अजून बिकट करतात. या व्यक्तींचे इथे काही तथ्ये …

मानसिक दुर्बलता Read More »

आत्मविश्वास

गेल्या 12-15 दिवसापासून मी थोडा मनाने आणि विचारानं अलिप्त झालो. संपूर्ण कुटुंब covide च्या आक्रमणाला तोंड देताना, मागील आठवड्यात मात्र परमसीमेवर असतानाच आईने या जगाचा निरोप घेतला आणि वडील मात्र आत्मविश्वासाने घरी सहिसलामत आले. या सर्व पार्श्वभूमीवर काही गोष्टींचा आम्हा सर्वांना परिचय आला तो म्हणजे स्वतःवरील विश्वासाचा. तो कधी आईमध्ये असता तर ती कदाचित वडीलांसारखीच …

आत्मविश्वास Read More »