March 2021

भीती आणि चिंता

भीती आणि चिंता बहुतेकदा एकत्र येतात, परंतु या वेगवेगळ्या आहेत. सामान्यत: लक्षणे ओव्हरलॅप होत असली तरीही, या भावनांचा एखाद्या व्यक्तीचा अनुभव त्यांच्या संदर्भानुसार भिन्न असतो. भीती एखाद्या ज्ञात किंवा समजल्या गेलेल्या धोक्यांशी संबंधित असते, तर चिंता अज्ञात, अनपेक्षित धोके कळल्यानंतर येते. भीती आणि चिंता दोघेही समान ताणतणाव निर्माण करतात. परंतु बर्‍याच तज्ञांचा असा विश्वास आहे …

भीती आणि चिंता Read More »

मूड स्विंग

आपल्या मनःस्थितीत अचानक होणारे बदल हा अनेकांना धक्का देऊन जातात. काही वेळा हा बदल ध्यानात येत नाही. अशा अचानक बदलांमुळे आपल्या कामावर, नात्यांमध्ये, परिणाम होतो.  अशाच प्रकारची केस हाताळताना त्या व्यक्तीला ठराविक घटनांचा काही संबंध आहे का यावर चर्चा करावी लागली. कारण असे बदल काही कारणास्तव होतात. त्यातल्या त्यात लहान मुले, तरुणाई यांच्या मध्ये ही …

मूड स्विंग Read More »

औद्योगिक सुरक्षा आणि मानसशास्त्र

मागील आठवडा हा औद्योगिक सुरक्षा सप्ताह म्हणून भारतात पाळला गेला. याचे औचित्य साधून औद्योगिक क्षेत्रात मानसशास्त्राचा उपयोग कसा केला जातो आणि त्याचे फायदे काय, याचा उहापोह करण्याचा एका वेबिनार द्वारे प्रयत्न केला. आजही अनेक औद्योगिक विभागात याचा काडीचाही फायदा करून घेतला जात नाही. माहिती असूनही मानसशास्त्राचा वापर पैसे वाचविण्यासाठी, अनेकदा फालतू गोष्ट म्हणून पाहण्यात येते. …

औद्योगिक सुरक्षा आणि मानसशास्त्र Read More »

आत्मद्वेष

सध्या मी म्यानमार येथील समुद्रात काम करतोय आणि बरेच भूमिपुत्र आमच्या कडे कामावर आहेत. सध्या ते त्यांच्या देशातील घडामोडीमुळे अत्यंत त्रासलेल्या अवस्थेमध्ये असून त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहे. अशा वेळी जेंव्हा हे कामगार आमच्या कडे कामाला येतात तेंव्हा त्यांचे मानसिक आरोग्य तपासून त्यांना समुपदेशन करणे मला भाग पडले. त्यामध्ये भरपूर केसेस अशा …

आत्मद्वेष Read More »

एकांत

मागील एका लेखामध्ये मी लिहिले होते कि एकलकोंडेपणा हा काहींना हानिकारक असू शकतो. त्या लेखावरून एक प्रश्न मला आलेला कि एकांतामध्ये राहण्याचे काही मानसशास्त्रीय चांगले कारणे असू शकतात का? सामाजिक संपर्कामुळे अनेक फायदे आपण पहिले होते जसे कि रोग प्रतिकारशक्ती वाढणे, तणावाची कमी जाणवणे आणि दीर्घ आयुष्याशी निगडित असणं. परंतु काही संशोधनात असे दिसून आले …

एकांत Read More »