भावनिक व सामाजिक बुद्ध्यांक
हल्ली कुटुंबातील संवाद हरवलाय. घरातील माणसं काही टीव्हीसमोर, काही फोन वर, सगळे घरात असून विखुरलेले ही माणसं एकत्र असतात पण एकेकटी. ती जवळ असतात; पण त्यांच्यात जवळीक नसते. माणूस असा एकटा-एकटा जगायला लागला; कारण जगण्यासाठी माणसाला माणसाची गरज वाटेनाशी झाली. म्हणजे प्रत्यक्ष गरज जाणवणं बंद होताना दिसतंय. खरं तर रोज आपण अंगावर घालतो ते कपडे, …