प्रतिसादाला प्रतिसाद
मी आज स्वयंपाक छान बनवला म्हणून सर्वांचा अभिप्राय अत्यंत प्रेरणादायी आला. अर्थात एका भाजीत मीठ कमी होते म्हणून आजीने प्रेमाने कानात सांगितल्याने तो विचार आपुलकीचा वाटला. प्रफुल्ला म्हणजे एक ग्रॅज्युएशन करणारी मुलगी जी काही आठवड्यांपूर्वी समुपदेशन घेण्यासाठी आली होती आणि तिला मिळणाऱ्या अभिप्रायाबद्दल विस्ताराने सांगितले होते की त्यांचा विचार कसा करायचा. आज ती समाधानी याच …