विद्यार्थी आणि मानसिकता
विद्यार्थी आणि मानसिकता बरेच विद्यार्थी आज सुद्धा अभ्यासाच्या पद्धतीमध्ये बदल करताना आढळत नाहीत. त्याचा परिणाम त्यांच्या मनावर, शरीरावर, डोक्यावर आणि पर्यायाने कुटुंबावर कळत नकळत होत असतो. अभ्यास पद्धती प्रत्येकाची वेगळी असते. जो तो आपापल्या गुरूकडून ती घेत असतो. पुढे जाऊन त्या पद्धतीमध्ये कालानुरूप बदल करणे अपेक्षित असून जर तो बदल केला गेला नाही तर चिंताजनक …