नकार आणि फुटबॉल
मी जेव्हा काही करायचं ठरवलं तर घरचे नेहमीच मला नकार देतात आणि या नकाराचा मला कंटाळा आलाय. कोणीच मला कसं समजून घेत नाही? नकार का याचे कारणही देत नाहीत. मग मी आयुष्यात मोठा कधी होणार तेच समजत नाही. अशी केस मागील आठवड्यात समुपदेशन साठी आली होती. त्या तरुणाला घरातून, बाहेरून नकारार्थी घंटा नेहमीच ऐकल्याने त्याचा …