मुलं, घुसमट आणि पालक
समुपदेशन करताना काही केसेस अशा होत्या की त्याबाबत लिहिणं गरजेचे वाटले. त्यातल्या त्यात शालेय व कॉलेज मध्ये असणारी मुलं आणि त्यांच्या नैराश्येच्या समस्या. मुलांची घुसमट पालकांच्या ध्यानात कित्येकदा न आल्यानं अनेक प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागतं पण तो पर्यंत उशीर झालेला असतो. नैराश्यामुळे शाळेत अडचणी, नातेसंबंधांमधील अडचणी आणि जीवनाचा आनंद कमी होणे यासारख्या समस्या …