प्रेरणा आणि विचारधारा
सर, मला सगळं करावसं वाटतं पण प्रत्यक्षात होत नाही. अनेकदा घरातील मोठे माणसं मागे लागतात हे कर आणि ते कर. अनेकजण असे आहेत, जे कुणीतरी मागे लागल्याशिवाय काहीही करीत नाहीत. प्रेरणा पळून गेल्यासारखं वाटतं. असं का होत असावं म्हणून आमच्या चर्चासत्रात उहापोह झाला. १. ज्या बाबींची स्वत:ला आवड नसते किंवा ते काम न केल्याने फारसं …