यशस्वी मानसिकता
यश मिळत नाही म्हणून अनेक जण याबाबत चर्चा करायला येतात. अर्थात यश आणि नशीब यामध्ये नातं जोडून आपण प्रयत्नांना सोडून नशिबावर जास्त अवलंबून राहतो का यावर हसून गप्पा मारल्या. या लहान लहान गप्पांना कधी मोठं स्वरूप आले ते समजलेच नाही. यामधून काही गोष्टी नक्कीच पुढे आल्या त्या म्हणजे यश न मिळणे यामागील कारणे. १. कंटाळा. …