विसर जुन्याचा.
संजय आणि त्याची बहीण त्याच्या ११वी च्या एडमिशन घेण्यासाठी आले परंतू त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे संजय अबोल होता. बहीण सर्व उत्तरं द्यायची. मागील आयुष्याबद्दल विचारले असता त्याचे अबोलपणाचे कारणं समजली. बालपणात मुलांना निकोप आणि निरोगी मानसिक वातावरण जर घरात लाभलं नसेल तर मुलांच्या वाट्याला आलेले धक्कादायक अनुभव त्यांच्या बालमनावरील कधीही भरून …