निंदा आणि वागणुक
माझ्याबद्दल कुणीतरी पाठीमागे नेहमी बोलतात म्हणून मला त्रास होतो असे सांगताना संजयचा चेहरा थोडा चिंताग्रस्त होता. काम करत असताना होणारी त्याची हेटाळणी नवीन नाही. जगातील कोठेही कार्यालयीन वातावरणात काम करणार्या जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला निंदानालस्ती चा अनुभव येतो. आणि प्रामाणिकपणें बोलायचे झाले तर, आपल्यात प्रत्येकाने आयुष्यात एकदा का होईना कुणाची तरी निंदा केलेली आहे व …