मानसशास्त्र आणि उपयोग
काल व्यवसाय मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना मानसशास्त्र विषयी चर्चा केली. त्यांना सांगितलं की मानसशास्त्रज्ञ अनेक प्रकारचे असतात व ते मनुष्य कसे व कशावर काम करतात याचा अभ्यास करतात. काही मानसशास्त्रज्ञ ग्लोबल वार्मिंगचा वेग कमी करण्यासाठी मदत करणारे मार्ग शोधत आले आहेत. मला वाटले की याची माहिती आपण सर्वांना दिली पाहिजे. काही खास क्षेत्र आणि त्यामध्ये समाविष्ट …