काम व भावनिक बुद्धिमत्ता
या आठवड्यात आम्हाला समुद्रामध्ये येऊन चार महिने झाले आणि एक ठराविक त्रासाचा काळ गेल्यानंतर जवळपास सर्व स्टाफ हळूहळू शांत होत गेला. रागाची जागा आता सहानुभूती, आपुलकी ने घेतली आणि प्रत्येकजण एकमेकांना मदत करू लागला. जेंव्हा मी सर्वांची EQ (भावनिक बुद्धिमत्ता) चाचणी घेतली तेंव्हा ध्यानात आले की ती अतिशय उच्च होती. नंतरचा सकारात्मक बदल हा …