समाज व मानसिक आरोग्य
आज काजल आणि उज्वला या दोघींचाही फोन होता व त्यांना त्यांच्या गावी मानसिक आजारासंबंधी जनजागृती करायचा विचार होता पण पद्धत माहीत नव्हती. ऐकून छान वाटलं की त्यांना त्यांच्या गावांमध्ये मानसिक आजारासंबंधी काहीतरी करायची इच्छा होती. मी त्यांना मदत करायची इच्छा व्यक्त केली कारण खेड्यापाड्यांमध्ये आज यासंबंधी जनजागृती होणे गरजेचे आहे. शहरांमध्ये बऱ्यापैकी याबाबत माहिती व …