बदल आणि मानसिकता
अभ्यासक्रम बदलणार म्हणून बऱ्याच बोलक्या प्रतिक्रिया ऐकायला येत आहेत. लोकशाही मध्ये आपण आपले विचार प्रकट करण्यासाठी आडकाठी नाही परंतु बदल का गरजेचे आहेत हे कुठेतरी चेक करायला हवेत. बदल हा जीवनाचा आवश्यक भाग आहे. परिवर्तनाशिवाय जीवन नाही. आपल्यातील बहुतेकांना स्थिरता हवी असूनही आपल्या जीवनात चांगले व वाईट दोन्ही बदल होतात, काही बदल आपण करतो …