शास्वत इच्छा
नेहमीप्रमाणे आज प्रतिक्रिया कि इच्छाशक्ती कशी जागृत करायची. खूप प्रयत्न करून पण का काही करावंसं वाटत नाही? इच्छाशक्ती हा मनाच्या सामर्थ्यांचा एक भाग आहे. मग आता हे सगळं समजावून घ्यायचे असेल तर इच्छाशक्ती म्हणजे काय हा माझा पहिला प्रश्न होता. एखादे लक्ष गाठायचे म्हणून त्याकरिता परिश्रम घेणे. जी इच्छा अविरत परिश्रमाने प्रत्यक्षात आणता येते. …