तारतम्य बोलण्याचे
आपल्या बोलण्याचा बऱ्याच वेळा इतरांना त्रास होतो असे आपल्याला जाणवते. साधे बोलणे सुद्धा सुधाला कुणीतरी टोचून बोलते असे वाटायचे. सुधाला प्रत्येकवेळी अशा व्यक्ती तिच्या सभोवताली आल्या कि त्रास व्हायचा. समुपदेशन करताना तिला तिच्या आयुष्यातील घटना जबाबदार होत्या हे कुणीही सांगू शकले असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मुळातच विचार करून व्हायला हवे. कुणाला दुखावेल असे बेजबाबदार …