आजची कुटुंब व्यवस्था
आज सकाळी अचानक एका महिलेचा फोन आला आणि जॉब करिता विचारणा केली. जॉब नसल्यामुळे मी तिला नाही म्हणालो पण तिचा आवाज आणि पाठीमागे रडणाऱ्या मुलाचा आवाज मला काहीतरी सांगून गेलं. तिच्या आवाजात चिंता आणि कदाचित डोळ्यात पाणी पण असावं. तिने ना थांबता सांगितलं कि माझ्या ह्यांना COVID च्या लॉक डाऊन मुळे ऑफिस ला जात …