आनंदी मनाचे संगोपन
थोड्या दिवसापूर्वी मित्रांबरोबर गप्पा मारताना असं जाणवलं की खरंच आनंद कशात आहे. कारण प्रत्येकाचे चेहरे काहीतरी सांगत होते. आपले चेहरे हे कित्येकदा आपलं मन प्रकट करत असतात फक्त तुमचं निरीक्षण तसं हवं. जर कधी बारकाईने पहिले तर असं जाणवेल की काही माणसं आयुष्यात खूप कमी वेळा आनंदी दिसतात तर काही हमेशा खुष. आनंद विकत …